सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे नवे ७ रुग्ण, एक जण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२ डिसेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार आज सात नवे रुग्ण जिल्ह्यात आढळले, तर १ रुग्ण करोनामुक्त झाला. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

Continue reading

pexels-photo-3952231.jpeg

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचा नवा रुग्ण नाही, एक करोनामुक्त, एकाचा मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१ डिसेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार आज नवा एकही रुग्ण जिल्ह्यात आढळला नाही. १ रुग्ण करोनामुक्त झाला, तर एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली.

Continue reading

hands with latex gloves holding a globe with a face mask

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचा नवा १ रुग्ण, ५ करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२९ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार दुबार तपासणी केलेला एक नवा रुग्ण आढळला, तर ५ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

Continue reading

सिंधुदुर्गाने लसीकरणात ओलांडला साडेआठ लाखांचा टप्पा; जिल्ह्यात ५९ सक्रिय करोनाबाधित

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२८ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार नवे २ रुग्ण आढळले, तर एकही रुग्ण करोनामुक्त झाला नाही. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

Continue reading

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५७ सक्रिय करोनाबाधित

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२७ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार नवा १ रुग्ण आढळला, तर १० रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

Continue reading

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे नवे ३ रुग्ण, तेवढेच करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२५ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार नवे ३ रुग्ण आढळले, तर तेवढेच म्हणजे ३ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

Continue reading

1 2 3 4 112