कणकवली : असलदे (ता. कणकवली) येथील स्वस्तिक फाऊंडेशन संचालित दिविजा वृद्धाश्रमात तुलसी विवाहाचा आगळा वेगळा शाही थाटात कार्यक्रम साजरा झाला. वयोवृद्ध नवऱ्याचा तुळस या नवरीशी पारंपरिक पद्धतीने विवाह लावण्यात आला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
कणकवली : असलदे (ता. कणकवली) येथील स्वस्तिक फाऊंडेशन संचालित दिविजा वृद्धाश्रमात तुलसी विवाहाचा आगळा वेगळा शाही थाटात कार्यक्रम साजरा झाला. वयोवृद्ध नवऱ्याचा तुळस या नवरीशी पारंपरिक पद्धतीने विवाह लावण्यात आला.
सध्या पितृपक्ष सुरू आहे. या काळात पितरांच्या आठवणीसाठी अन्नदानाची प्रथा आहे. विनय सौदागर (आजगाव, सावंतवाडी) यांनी ज्ञानदान करून आगळ्या पद्धतीने आपल्या पितरांची आठवण केली.
निकेत पावसकर, कणकवली : सिंधुरत्न फाउंडेशनच्या अध्यक्षा अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी असलदे (ता. कणकवली) येथील स्वस्तिक फाउंडेशन संचलित दिविजा वृद्धाश्रमात पितृपक्षानिमित्त अन्नदान केले. गेली अनेक वर्षे त्या हे समाजकार्य निःस्वार्थीपणे करत आहेत.
मालवण : आचरे (ता. मालवण) येथे रविवार, दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी बाल कथाकथन महोत्सव साजरा होणार आहे.
मालवण : साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेतर्फे संस्कार परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
आजगाव (ता. सावंतवाडी) : थोर साहित्यिक कै. जयवंत दळवी जन्मशताब्दी वर्षारंभाचा कार्यक्रम येत्या १४ ऑगस्ट रोजी आरवली (ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग) येथे आयोजित करण्यात आला आहे.