वक्तृत्व स्पर्धेतून वीर सावरकरांच्या विचारांचे जागरण

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार क्रांतिकारक होते. आज भारताला याच विचारांची गरज आहे. असा सूर आज ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उमटला.

रांगोळीतून उमटले सावरकरांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग

रत्नागिरी : रांगोळीच्या विविध छटांमधून स्वा. सावरकरांच्या जीवनातील विविध प्रसंग रांगोळीकारांनी साकारले.

त्या तिघी नाट्यप्रयोगात उलगडल्या यशोदाबाई, यमुनाबाई, शांताबाई सावरकर

रत्नागिरी : यशोदाबाई, यमुनाबाई आणि शांताबाई सावरकर या तिन्ही व्यक्तिरेखा साकारत अभिनेत्री अपर्णा चोथे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळ उभा केला.

रत्नागिरीत स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताहाचा दुचाकी फेरीने प्रारंभ

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त वीरभूमी परिक्रमेअंतर्गत स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताह रत्नागिरीत येत्या २१ ते २८ मे दरम्यान होणार आहे.

रत्नागिरीत २१ मेपासून सावरकर विचार जागरण सप्ताह

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त वीरभूमी परिक्रमेअंतर्गत स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताह रत्नागिरीत येत्या २१ ते २८ मे दरम्यान होणार आहे.

स्वा. सावरकर जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.