स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा ठेववृद्धी मास सुरू; ३२५ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या ठेववृद्धी मासाचा २० जून रोजी प्रारंभ होत असून, पतसंस्थेने ३२५ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे

स्वरूपानंद पतसंस्थेला राष्ट्रीय सहकार विकास निगमचा पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या अंगीकृत राष्ट्रीय सहकार विकास निगमने उत्कृष्ट कामकाजासाठी रत्नागिरीतील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेला. गुणवत्ता पुरस्कार देऊन गौरविले.

स्वरूपानंद पतसंस्थेला राष्ट्रीय सहकारी विकास निगमचा पुरस्कार

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेला राष्ट्रीय सहकारी विकास निगम या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील महामंडळाचा को-ऑपरेटिव्ह एक्सलन्स अँड मेरिट हा पुरस्कार जाहीर झाला.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे यश नारीशक्तीमुळेच – ॲड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या यशस्वी अर्थकारणात महिलांचे योगदान लक्षणीय आहे. पतसंस्थेचे यश नारीशक्तीमुळेच आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेतर्फे रामरक्षा, रामचरित्र कथाकथन स्पर्धा

रत्नागिरी : अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी आणि श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा या मंगल सोहळ्याचा आनंद अधिक संस्कारक्षम करण्यासाठी स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था श्री रामरक्षा पठण व रामचरित्र कथाकथन स्पर्धा घेणार आहे.

स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेची नववर्ष ठेव योजना सुरू

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्थेने नववर्षाच्या स्वागतासाठी ठेव योजना सुरू केली आहे.