रत्नागिरी : स्पर्धेत उतरून पतसंस्थांनी अर्थकारण गतिमान करावे, असे आवाहन स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : स्पर्धेत उतरून पतसंस्थांनी अर्थकारण गतिमान करावे, असे आवाहन स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले.
रत्नागिरी : स्वरूप सहकार सन्मान पुरस्कार देऊन येत्या सोमवारी (दि. २० नोव्हेंबर) जिल्ह्यातील १० सहकार कार्यकर्त्यांना स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेतर्फे सन्मानित करण्यात येणार आहे.
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने जाहीर केलेल्या दसरा दिवाळी ठेव योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या १५ ऑक्टोपरपासून सुरू झालेल्या या ठेव योजनेत पहिल्या काही दिवसांतच ३ कोटी ४७ लाखांच्या नव्या ठेवी संकलित झाल्या आहेत.
रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची लोकप्रिय असलेली आणि सणांचे औचित्य अधिक उत्सवी करण्यासाठी प्रतिवर्षी घोषित होणारी दसरा दिवाळी स्वागत ठेव योजना येत्या १५ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू होत आहे, अशी माहिती अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
रत्नागिरी : भारताची चांद्रयान – ३ मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त करून इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्यासाठी येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने “विक्रम ठेव योजना” जाहीर केली आहे.
पुणे : येथील शानदार समारंभात स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांना ग्रीन वर्ल्ड प्राइड ऑफ इंडिया सन्मान आज प्रदान करण्यात आला.