अधिकाधिक वैद्यवनांची निर्मिती होणे आवश्यक : काडसिद्धेश्वर स्वामी

कोल्हापूर : विविध विद्यापीठे, शिक्षण संस्थांमधून पंचमहाभूत सजगतेसंदर्भातील पदवी, पदविका अभ्यासक्रम सुरू व्हावेत, अशी अपेक्षा भाजपा खासदार आणि आयसीसीआर प्रमुख सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केली.

पंचमहाभूतांसंदर्भात पदवी-पदविका अभ्यासक्रम सुरू व्हावेत : विनय सहस्रबुद्धे

कोल्हापूर : विविध विद्यापीठे, शिक्षण संस्थांमधून पंचमहाभूत सजगतेसंदर्भातील पदवी, पदविका अभ्यासक्रम सुरू व्हावेत, अशी अपेक्षा भाजपा खासदार आणि आयसीसीआर प्रमुख सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केली.

लोकोत्सवाचे जनआंदोलनात परिवर्तित करून सकारात्मक बदल घडवू या : आचार्य देवव्रत

कोल्हापूर : श्रीक्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ येथे सुरू असलेल्या सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सावादरम्यान मठातील सुमारे पन्नास गाईंचा अचानक मृत्यू झाला. कालपासून या घटनेला सुरवात झाली. गाईंचा मृत्यू हा अनपेक्षित अपघात असून ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचा खुलासा श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाने केला आहे.

पंचमहाभूत लोकोत्सव परिसरातील गाईंचा मृत्यू, मठाचा खुलासा

कोल्हापूर : श्रीक्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ येथे सुरू असलेल्या सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सावादरम्यान मठातील सुमारे पन्नास गाईंचा अचानक मृत्यू झाला. कालपासून या घटनेला सुरवात झाली. गाईंचा मृत्यू हा अनपेक्षित अपघात असून ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचा खुलासा श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाने केला आहे.

पंचमहाभूतांविषयी देशपातळीवर जागृती करण्याचा साधू-संतांचा निर्धार

कोल्हापूर : पंचमहाभूतांविषयी देशपातळीवर जागृती करण्याचा निर्धार साधू-संतांनी कणेरी येथील सिद्धगिरी मठाने आयोजित केलेल्या लोकोत्सवातील संत संमेलनात केला.

पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : थावरचंद गेहलोत

कोल्हापूर : उद्योजकांनी पर्यावरणपूरक कामाचा संकल्प करावा. त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.