pexels-photo-3952231.jpeg

रत्नागिरी जिल्हा करोनामुक्त; एकही सक्रिय रुग्ण नाही

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा आज (दि. २३ मार्च २०२२) करोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यात उपचार सुरू असलेला एकमेव रुग्णही बरा होऊन घरी गेला आहे. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

pexels-photo-3952231.jpeg

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाची स्थिती सामान्य

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २० मार्च) करोनाची स्थिती सामान्य राहिली. आज एकही नवा रुग्ण आढळला नाही की एकही रुग्ण करोनामुक्त झाला नाही. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

रत्नागिरी जिल्ह्यात केवळ ४ करोनाबाधितांवर उपचार सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १९ मार्च) करोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. दोन रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यात केवळ ४ सक्रिय रुग्ण आहेत.

hand holding petri dish

रत्नागिरी जिल्ह्यात नवा एकमेव रुग्ण, एक करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १७ मार्च) करोनाचा एक नवा रुग्ण आढळला, तर एकच रुग्ण करोनामुक्त झाला. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यात केवळ ६ सक्रिय रुग्ण आहेत.

coronavirus

रत्नागिरी जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या करोनाबाधितांची संख्या फक्त ५

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १७ मार्च) करोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. आज दोन जण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यात केवळ ५ सक्रिय रुग्ण आहेत.

dispenser with soap and corona word

रत्नागिरी जिल्ह्यात आज फक्त दोन नवे करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १६ मार्च) करोनाचे दोन नवे रुग्ण आढळले. आज एकही रुग्ण जण करोनामुक्त झाला नाही. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यात केवळ ७ सक्रिय रुग्ण आहेत.