रत्नागिरी जिल्ह्यात नवा रुग्ण नाही, पाच जण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १५ मार्च) करोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. आज पाच जण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यात केवळ ६ सक्रिय रुग्ण आहेत.

coronavirus

रत्नागिरी जिल्ह्यात नवे २ रुग्ण, दोघे करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १४ मार्च) करोनाचे २ नवे रुग्ण आढळले, तर तेवढेच करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ११ झाली आहे.

hand holding petri dish

रत्नागिरी जिल्ह्यात दोन नवे करोनाबाधित

रत्नागिरी जिल्ह्यात सक्रिय करोनाबाधितांची संख्या सलग चौथ्या दिवशी १० च्या आतच आहे.

hands with latex gloves holding a globe with a face mask

रत्नागिरी जिल्ह्यात सक्रिय करोनाबाधितांची संख्या १० च्या आतच

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सक्रिय करोनाबाधितांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी १० च्या आतच आहे.

रत्नागिरीत आज एकही नवा रुग्ण नाही; एकही करोनामुक्त नाही

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ११ मार्च) करोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही आणि एकही रुग्ण करोनामुक्त झाला नाही. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. सध्या जिल्ह्यात केवळ ७ करोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे अर्थसंकल्पीय भाषण (11 मार्च 2022)

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 11 मार्च 2022 रोजी 2022-23 या वर्षासाठीचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला. त्यांचे हे अर्थसंकल्पीय भाषण –