coronavirus

रत्नागिरी जिल्ह्यात केवळ ७ करोनाबाधितांवर उपचार सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १० मार्च) करोनाचे २ नवे रुग्ण आढळले. आज सात रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. सध्या जिल्ह्यात केवळ ७ करोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

pexels-photo-3952232.jpeg

रत्नागिरी जिल्ह्यात केवळ १२ सक्रिय करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ९ मार्च) करोनाचा एक नवा रुग्ण आढळला. आज एकही रुग्ण करोनामुक्त झाला नाही. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

person holding syringe

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे २ रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ८ मार्च) करोनाचे दोन नवे रुग्ण आढळले. आज एकही रुग्ण करोनामुक्त झाला नाही. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

pexels-photo-3952232.jpeg

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचा नवा रुग्ण नाही, चौघे करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ७ मार्च) करोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही, तर चौघे करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे ७ रुग्ण, एकमेव करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ६ मार्च) करोनाचा नवा १ रुग्ण आढळला, तर दोघे करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

dispenser with soap and corona word

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे ७ रुग्ण, एकमेव करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ५ मार्च) करोनाचे नवे ७ रुग्ण आढळले. आज एकमेव रुग्ण करोनामुक्त झाला. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.