रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय नव्या युगाचे बहुविध ज्ञानकेंद्र म्हणून विकसित करण्याचा संकल्प असल्याचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय नव्या युगाचे बहुविध ज्ञानकेंद्र म्हणून विकसित करण्याचा संकल्प असल्याचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.
रत्नागिरी : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या नूतन वास्तूमध्ये सरस्वती पूजन अर्थात ग्रंथपूजेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
रत्नागिरी : पुण्यातील मायदेश फाउंडेशनच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचा चेहरामोहराच बदलला जाईल, असा विश्वास वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वाढदिवसाला शुभेच्छा जाहिरात, बॅनरबाजी न करता मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने २२ जुलै २०२५ रोजी एक लाखाचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.
रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या ‘स्वरूप सहकार’ या मासिकाच्या पहिल्या अंकाचे आज (१९ जून) भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची गोवा शिपयार्ड कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून फेरनियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे संचालक मंडळातर्फे अभिनंदन करण्यात आले.