कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने आयोजित केलेल्या ‘सिंधुसाहित्यसरिता’ ह्या लेखमालेचे उद्घाटन मधुसूदन नानिवडेकर यांच्या हस्ते ऑनलाइन कार्यक्रमात झाले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने आयोजित केलेल्या ‘सिंधुसाहित्यसरिता’ ह्या लेखमालेचे उद्घाटन मधुसूदन नानिवडेकर यांच्या हस्ते ऑनलाइन कार्यक्रमात झाले.
शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील शेवटचा म्हणजेच २०वा लेख आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) रामचंद्र आंगणे यांचा… जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा ओसरगाव नंबर १ (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) या शाळेतील शिक्षिका सुनंदा गोविंद काणेकर यांच्याविषयीचा…
शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील १९वा लेख आहे भानू तळगावकर यांचा… भायखळा (मुंबई) येथील अप्पर प्रायमरी स्कूलमधील शिक्षिका माळगावकर मॅडम यांच्याविषयीचा…
शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील १८वा लेख आहे विशाखा चौकेकर यांचा… लोअर परेल (मुंबई) येथील महाराष्ट्र हायस्कूलमधील शिक्षिका गोखले मॅडम यांच्याविषयीचा…
शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील १७वा लेख आहे मंदार सांबारी यांचा… आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील बा. ना. बिडये विद्यालय केंद्रशाळेतील शिक्षक सुरेश श्यामराव ठाकूर यांच्याविषयीचा…
शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील १६वा लेख आहे श्रद्धा वाळके यांचा… माणगाव (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील श्री वासुदेवानंद सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक अजय चव्हाण यांच्याविषयीचा…