रत्नागिरी : साईबाबा सोशल अॅन्ड स्पोर्टस क्लब सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी शाखेतर्फे येत्या २० आणि २१ जानेवारीला लांजा येथे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : साईबाबा सोशल अॅन्ड स्पोर्टस क्लब सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी शाखेतर्फे येत्या २० आणि २१ जानेवारीला लांजा येथे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
रत्नागिरी : देवरूख येथे येत्या २४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत आमदार चषक राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा होणार आहेत.
रत्नागिरी : रत्नागिरी दैवज्ञ हितवर्धक समाज आयोजित दुसऱ्या जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीच्या रियाज अकबरअलीला दुहेरी मुकुट मिळाला.
रत्नागिरी : रत्नागिरी दैवज्ञ हितवर्धक समाज आणि रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा येत्या २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
रत्नागिरी : गुहागर येथील व्याडेश्वर कॅरम क्लबने जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा येत्या २९ आणि ३० जुलै रोजी आयोजित केली आहे. स्पर्धा गुहागरमध्ये खालचा पाट येथील मराठी शाळेजवळ भंडारी भवनात होणार आहे.
रत्नागिरी : राजापूर येथील युवा कॅरमप्रेमी संस्थेने १ आणि २ जुलै रोजी रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित केली आहे.