लांजा येथे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

लांजा : भांबेड (ता. लांजा) येथील श्री समर्थ कृपा स्पोर्टस क्‍लबने रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा येत्या २७ आणि २८ मे रोजी लांजा येथे आयोजित केली आहे.

पेशवाई माघी गणेशोत्सवानिमित्त जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

रत्नागिरी : येथील मारुती आळीतील श्रीमंत पेशवाई माघी गणेशोत्सव आणि श्री हनुमान मित्र मंडळातर्फे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या संयुक्‍त विद्यमाने ही स्पर्धा श्री राधाकृष्ण मंदिरात येत्या २८ आणि २९ जानेवारीला होणार आहे.

रत्नागिरीत शनिवारपासून दैवज्ञ चषक जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

रत्नागिरी : येथील दैवज्ञ भवनच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उद्यापासून (दि. १९ नोव्हेंबर) दैवज्ञ हितवर्धक समाज आणि रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या वतीने जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा सुरू होणार आहेत. शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यंत स्पर्धकांची नोंदणी केली जाणार आहे.

दैवज्ञ भवन रौप्यमहोत्सवानिमित्त रत्नागिरीत १९ पासून जिल्हा मानांकन कॅरम

रत्नागिरी : येथील दैवज्ञ भवनच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त दैवज्ञ हितवर्धक समाज संस्थेतर्फे येत्या १९ ते २१ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

देवरूख येथे १५, १६ ऑक्टोबरला जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

देवरूख : देवरूख येथील श्री सोळजाई ग्रामदेवी मंदिर संस्थेने येत्या १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित केली आहे.

ओम साई मित्रमंडळातर्फ जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

रत्नागिरी : श्री गणेशोत्सवानिमित्त ओम साई मित्र मंडळ आणि रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या संयुक्‍त विद्यमाने जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा ओम साई सांस्कृतिक भवन, साळवी स्टॉप, नाचणे रोड येथे १ आणि २ सप्टेंबर रोजी होणार आहेत.