रत्नागिरीचे अभिजित पड्याळ आणि प्रसाद देवस्थळी यांनी आज (१४ जून) झालेली अत्यंत खडतर अशी दक्षिण आफ्रिकेतली ९० किलोमीटरची कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरीचे अभिजित पड्याळ आणि प्रसाद देवस्थळी यांनी आज (१४ जून) झालेली अत्यंत खडतर अशी दक्षिण आफ्रिकेतली ९० किलोमीटरची कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.
‘पतसंस्था चळवळ अधिक विश्वासार्ह आणि कार्यक्षम होण्याकरिता नियमांची काटेकोर अंमलबजावणी, संचालक मंडळाकडून डोळसपणे काम होणे आणि नेमक्या नोंदी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीने अभ्यासपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून राज्यभर राबवण्याचा प्रयत्न केला जाईल,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे नवे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले.
राज्यातील सर्व पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी रत्नागिरीचे सुपुत्र आणि स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची आज (१२ जून) बिनविरोध निवड झाली.
लांज्यातील झिमण्स कॅश्यू पॉइंट या काजू फॅक्टरीत झालेल्या चोरीचा गुन्हा रत्नागिरी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उघडकीस आणला असून, दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामगिरीसाठी केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून महाराष्ट्राचा चार जून २०२६ रोजी गौरव करण्यात आला. विविध वर्गवारीमध्ये तब्बल आठ पुरस्कार राज्याला मिळाले
नैर्ऋत्य मान्सून आज, चार जून २०२६ रोजी केरळमध्ये दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.