आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्याच्या मूळ गावी म्हणजेच रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथे आज (९ नोव्हेंबर) मत्स्यव्यवसाय आणि बंदरविकास मंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते शिलालेखाचे अनावरण करण्यात आले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्याच्या मूळ गावी म्हणजेच रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथे आज (९ नोव्हेंबर) मत्स्यव्यवसाय आणि बंदरविकास मंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते शिलालेखाचे अनावरण करण्यात आले.
रत्नागिरी : येथील राष्ट्र सेविका समितीचे रत्नकोंदण तसेच रेणुका प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक वार्तापत्र पाक्षिकाचा मातृप्रेरणा विशेषांक आणि कुसुम हस्तलिखिताचे प्रकाशन दिमाखदारपणे पार पडले.
रत्नागिरी : समाजसेवेचे व्रत जपणाऱ्या बालवाडी शिक्षिका (कै.) वासंती दांडेकर यांच्या नावाचा पहिला पुरस्कार वीणा शिरीष लेले यांना प्रदान करण्यात आला.
लांजा : भाषा, भूषा, भजन, भोजन, भवन आणि भ्रमण ही `भ`ची षट्सूत्री प्रत्येकाने अमलात आणली, तर कुटुंब प्रबोधनासाठी ते उपयुक्त आहे, असे प्रतिपादन कुटुंब प्रबोधनविषयक कार्यकर्ते मोहन भिडे यांनी व्यक्त केले
रत्नागिरी : राष्ट्र सेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठानने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने वैचारिक मंथनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
राष्ट्र सेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठानने भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या क्रांतिकारकांच्या कथा स्पर्धेत अर्णव मकरंद पटवर्धन याला सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचे बक्षीस मिळाले. भार्गवी विवेक केळकर, अर्थ आनंद पारखी आणि मनवा हृषिकेश जोशी यांनीही यश मिळवले.