साप्ताहिक कोकण मीडिया – ३ एप्रिलचा अंक

सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे तीन एप्रिल २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत. खाली क्लिक केल्यास अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल.

हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवर उपलब्ध आहे.अंकाची पीडीएफ आमच्या इन्स्टामोजोच्या ऑनलाइन स्टोअरवरही मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी कृपया https://imojo.in/3j78rz1 येथे क्लिक करा.

या अंकात काय वाचाल?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना संकटाच्या संदर्भात नागरिकांशी साधलेला संवाद आणि सांगितलेल्या सूचना…

व्यंगचित्रे : करोना या विषयाच्या अनुषंगाने व्यंगचित्रकार लहू काळे यांनी काढलेली विविध व्यंगचित्रे

अग्रलेख : आमच्या परगण्यात आम्हीच शासन

गाव बंद : बाबू घाडीगावकर यांची कथा

कुरतडे गावात सापडले आणखी एक कातळशिल्प

पिरंदवणे गावातील पांडवांचा आड

संपादक : प्रमोद कोनकर

अंकासाठी आणि वार्षिक वर्गणीसाठी संपर्क : 9422382621

(अंकाची किंमत १० रुपये. वार्षिक वर्गणी फक्त ६०० रुपये. )

कोकण मीडिया व्हॉट्सअॅप ग्रुप लिंक : https://bit.ly/36RKgWt

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply