साप्ताहिक कोकण मीडिया – १२ जूनचा अंक

सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे १२ जून २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत. खाली क्लिक केल्यास अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल.

हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवर उपलब्ध आहे. तेथून डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. अंकाची पीडीएफ आमच्या इन्स्टामोजोच्या ऑनलाइन स्टोअरवरही मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी कृपया https://imojo.in/l0za0h येथे क्लिक करा.

१२ जून २०२०च्या अंकात काय वाचाल?

संपादकीय : तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार… (वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुखपृष्ठकथा : करोना लॉकडाउन ब्रेक : स्वतःचा शोध घेण्यासाठी – डोंबिवलीतील सायली परांजपे-दामले यांचा लेख…

विनोदी कथा : लॉकडाउन आणि तुटलेलं लाटणं – शिल्पा कुलकर्णी, पुणे

टाळेबंदीत शोधली संधी
– नातवंडांसह कुटुंबीयांमध्ये मी मला नव्याने शोधले – सौ. नीलम जोशी, सावंतवाडी
– शाळेचे फेडले पांग – गोवळ (राजापूर) येथील गोष्ट
– संपर्काच्या उपक्रमातून जुन्या घटनांना उजाळा आणि समाधानही – ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे
– १५ कुटुंबीयांनी ३२ दिवसांत खोदली ५६ फूट विहीर (वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
– सोनवडे शाळेत क्वारंटाइन माजी विद्यार्थ्यांनी केली स्वच्छता

ललित लेख – आलिया भोगासी – बाबू घाडीगावकर

दुर्मीळ म्हण्णी, बतावणीला प्रथमच शब्दरूप – अमोल पालये, सड्ये-पिरंदवणे, रत्नागिरी

Leave a Reply