सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे १९ जून २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत. खाली क्लिक केल्यास अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल.
हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवर उपलब्ध आहे. तेथून डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. अंकाची पीडीएफ आमच्या इन्स्टामोजोच्या ऑनलाइन स्टोअरवरही मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी कृपया https://imojo.in/6b3jym येथे क्लिक करा.
१९ जून २०२०च्या अंकात काय वाचाल?
संपादकीय : आत्मनिर्भर भारत लोकांपर्यंत कसा पोहोचणार? (वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
मुखपृष्ठकथा : अशी वेळ कोणावरही न येवो – निसर्ग चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर कोकणातील अनेकांचे संसार, व्यवसाय उद्ध्वस्त झाले. त्या परिस्थितीचा आढावा घेणारा धीरज वाटेकर यांनी लिहिलेला विस्तृत लेख…
तरीही उजाडलेच : लॉकडाउनमुळे श्रीवर्धन येथे अडकलेले डोंबिवलीतील राजेंद्र धबडे यांनी लिहिलेला निसर्ग चक्रीवादळाचा भयानक अनुभव…
‘निसर्ग’ आणि नंतर : निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या श्रीवर्धनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आपल्या माहेरची वादळापूर्वीची शान आणि वादळानंतरची वाताहत शब्दबद्ध केली आहे पुण्याच्या वैशाली पेंडसे-कार्लेकर यांनी..
करोना डायरी – करोनाच्या काळात घडलेल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि अन्य विषयांवर मल्लीनाथी करणारी किरण आचार्य यांची लेखमाला
दरिद्री सावकार – बाबू घाडीगावकर यांचा ललित लेख…
……………..
माध्यमविषयक सेवांसह पुस्तके, इनहाउस जर्नल्स आदींसाठी संकलन, संपादन, प्रकाशन , ई-बुक निर्मिती आदी सेवा कोकण मीडियातर्फे पुरविल्या जातात. कोकण मीडिया या नावाचे साप्ताहिकही चालवले जाते. पालघर ते सिंधुदुर्ग अशा संपूर्ण कोकणातील विषयांना साप्ताहिकात प्रसिद्धी दिली जाते.
साप्ताहिक कोकण मीडियाकरिता लेखन पाठवण्यासाठी,
तसेच जाहिरातींसाठी संपर्क : 9422382621
ई-मेल : kokanmedia@kokanmedia.in

‘चला पाणी साठवू या… अर्थात फेरोसिमेंटची किमया’ : shorturl.at/mrsM2
‘नैसर्गिक धागे-सिमेंट तंत्रज्ञानाने चला पाणी साठवू या!’ : shorturl.at/dFR37