सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे १७ जुलै २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत. खाली क्लिक केल्यास अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल.
अंकाची पीडीएफ आमच्या इन्स्टामोजोच्या ऑनलाइन स्टोअरवरही मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी कृपया https://imojo.in/gea9a1 येथे क्लिक करा. हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवरही उपलब्ध होईल.
१७ जुलैच्या अंकात काय वाचाल?
संपादकीय : परीक्षांच्या घोळात नागरिकांची सत्त्वपरीक्षा दुर्लक्षित https://kokanmedia.in/2020/07/17/exammess/
मुखपृष्ठकथा : परीक्षेचा तिढा – महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यावरून सध्या मोठी चर्चा सुरू आहे. त्यातून कोणता मार्ग काढला पाहिजे याविषयीचे विचार मांडणारा, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा लेख….
परीक्षा न घेतल्यास महाराष्ट्राचेच नुकसान : श्रीरंग मसुरकर यांचा लेख….
लॉकडाउनमुळे करोनाचा प्रसार रोखला गेला का? – ‘करोना डायरी’मध्ये किरण आचार्य यांचा लेख…
जिवाशी खेळ सुरू, जिवापेक्षा सर्व काही महत्त्वाचे? – पालघरच्या नीता चौरे यांचा लेख
अमीट नीला सत्यनारायण : देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेला श्रद्धांजलीपर लेख आणि त्यांच्यासोबत काम करतानाच्या आठवणींना दिलेला उजाळा
ओढ गावाची : हसोळ (ता. राजापूर) येथील अविनाश लाड यांचा ललित लेख
गुरुपदास : बाबू घाडीगावकर यांनी लिहिलेला स्मरणरंजनपर लेख…
याशिवाय, सदानंद पुंडपाळ आणि मधुकर घारपुरे या वाचकांचे विचार
…..
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
One comment