साप्ताहिक कोकण मीडिया – ७ ऑगस्टचा अंक

सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे ७ ऑगस्ट २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत. खाली क्लिक केल्यास अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल.

अंकाची पीडीएफ आमच्या इन्स्टामोजोच्या ऑनलाइन स्टोअरवरही मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी कृपया https://imojo.in/3jv41vu येथे क्लिक करा. हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवरही उपलब्ध होईल. आमच्या ई-मॅगझिन्स विभागात मागील अंकही उपलब्ध आहेत. त्यासाठी येथे क्लिक करा.

सात ऑगस्टच्या अंकात काय वाचाल?

संपादकीय : आरोग्य यंत्रणा चालविणाऱ्यांविषयी संभ्रम https://kokanmedia.in/2020/08/07/healthsystem/

मुखपृष्ठकथा : नवे धोरण, नवे शिक्षण, नवी दिशा : नुकत्याच जाहीर झालेल्या नव्या शैक्षणिक धोरणाविषयी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी लिहिलेला लेख…

आमूलाग्र बदल घडविणारे नवे शैक्षणिक धोरण : धोरणाची वैशिष्ट्ये आणि अन्य माहिती

समाजसेवक रस्त्यावर, तरीही भुकेले पायी निघाले गावाकडे : ‘करोना डायरी’ सदरात किरण आचार्य यांचा लेख

आठवणीतले सर : नुकतेच निवर्तलेले वैद्यचूडामणी रघुवीर भिडे यांना आदरांजली वाहण्यासाठी वैद्य निरंजन दीपक गोखले यांनी लिहिलेला लेख…

४४ बालकांना करोनामुक्त करणारा योद्धा करोनानेच धारातीर्थी https://kokanmedia.in/2020/08/06/drdilipmore/

बिघडलेला गोविंदा : बाबू घाडीगावकर यांचा ललित लेख

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात वाचकांनी व्यक्त केलेले विचार

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

स्थानिक उपलब्ध साधनांच्या साह्याने कमी खर्चात टिकाऊ पाणीसाठवण टाक्यांच्या निर्मितीचे उल्हास परांजपे यांचे तंत्र. त्यांची पुस्तके ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी लिंक्स
‘चला पाणी साठवू या… अर्थात फेरोसिमेंटची किमया’ : shorturl.at/mrsM2
नैसर्गिक धागे-सिमेंट तंत्रज्ञानाने चला पाणी साठवू या!’ : shorturl.at/dFR37
प्रोफिशियंट अॅकॅडमीच्या वेबसाइटला नक्की भेट द्या : https://bit.ly/30tD3uz

Leave a Reply