सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे आणि ते पोस्टाने पाठवणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे ११ सप्टेंबर २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत. खाली क्लिक केल्यास अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल.
अंकाची पीडीएफ आमच्या इन्स्टामोजोच्या ऑनलाइन स्टोअरवरही मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी कृपया https://imojo.in/z90w7u येथे क्लिक करा. हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवरही उपलब्ध आहे. तेथून डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. आमच्या ई-मॅगझिन्स विभागात मागील अंकही उपलब्ध आहेत. ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
११ सप्टेंबरच्या अंकात काय वाचाल?
संपादकीय : नावे उघड करा, समूहसंसर्ग रोखा https://kokanmedia.in/2020/09/11/skmeditorial11sep/
मुखपृष्ठकथा : आता रान उठवले पाहिजे : कोकणातील सध्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी लिहिलेला विचारप्रवर्तक लेख…
रत्नागिरी जिल्ह्याचा औद्योगिक, आर्थिक विकास : ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांचा लेख…
१४ विद्या आत्मसात केलेला देवगडचा उद्योजक : देवगड तालुक्यातील जामसंडे येथील एका मुलखावेगळ्या, १४ विद्या आत्मसात केलेल्या उद्योजकाच्या उद्यमशीलतेचे दर्शन घडविणारा, मुंबईतील चंद्रशेखर श्रीराम ठाकूर यांनी लिहिलेला लेख
कांजूरवाला नाना… : बाबू घाडीगावकर यांचा स्मरणरंजनपर लेख…
तीन दशकांनंतरचे पंडित बदिउज्जमा खावर : दापोलीतील इक्बाल शर्फ मुकादम यांनी लिहिलेला लेख…
दात आहेत, तेथे चणे नाहीत! चणे आहेत, तेथे दात नाहीत! : ‘करोना डायरी’त किरण आचार्य यांचा लेख…
‘वाचक विचार’मध्ये…
करोनाचा आजार गांभीर्याने घेणे गरजेचे : नरेश शंकर इदाते
नवप्रवर्तन जिल्ह्याची घोषणा सवंग प्रसिद्धीसाठी : प्रभाकर कासेकर
….
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

‘चला पाणी साठवू या… अर्थात फेरोसिमेंटची किमया’ : shorturl.at/mrsM2
‘नैसर्गिक धागे-सिमेंट तंत्रज्ञानाने चला पाणी साठवू या!’ : shorturl.at/dFR37