साप्ताहिक कोकण मीडिया – २ ऑक्टोबरचा अंक

सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे आणि ते पोस्टाने पाठवणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे २ ऑक्टोबर सप्टेंबर २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत. खाली क्लिक केल्यास अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल.

अंकाची पीडीएफ आमच्या इन्स्टामोजोच्या ऑनलाइन स्टोअरवरही मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी कृपया https://imojo.in/brljev येथे क्लिक करा. हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवरही उपलब्ध आहे. तेथून डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. आमच्या ई-मॅगझिन्स विभागात मागील अंकही उपलब्ध आहेत. ते वाचण्यासाठी  येथे क्लिक करा.

२ ऑक्टोबरच्या अंकात काय वाचाल?

संपादकीय : माझा समाज, सर्वांची जबाबदारी https://kokanmedia.in/2020/10/03/skmeditorial2oct/

मुखपृष्ठकथा : वादळाच्या वेदनांना ना अंत, ना कुणाला खंत… निसर्ग चक्रीवादळग्रस्तांच्या व्यथा मांडणारा, धीरज वाटेकर यांचा लेख

हेडोसाव्त : बाबू घाडीगावकर यांनी लिहिलेला स्मरणरंजनपर लेख…

तुलसीपत्राणि समर्पयामि : रामकृष्ण अभ्यंकर यांचा लेख…

ज्योतीने तेजाची आरती : रत्नागिरीच्या फाटक प्रशालेचे निवृत्त उपमुख्याध्यापक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीराम पांडुरंग रायकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांची कन्या सौ. प्रज्ञा कुलकर्णी यांनी जागवलेल्या त्यांच्या आठवणी

चंदनासारखे जीवन जगलेले रायकर सर : पुण्याचे संदीप गानू यांनी वाहिलेली श्रद्धांजली…

वैचारिक जडणघडणीतील महत्त्वाची भूमिका असलेले साहित्य क्षेत्र उपेक्षित : ‘करोना डायरी’त किरण आचार्य यांचा लेख…

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

माध्यमविषयक सेवांसह पुस्तके, इनहाउस जर्नल्स आदींसाठी संकलन, संपादन, प्रकाशन , ई-बुक निर्मिती आदी सेवा कोकण मीडियातर्फे पुरविल्या जातात. कोकण मीडिया या नावाचे साप्ताहिकही चालवले जाते. पालघर ते सिंधुदुर्ग अशा संपूर्ण कोकणातील विषयांना साप्ताहिकात प्रसिद्धी दिली जाते.
साप्ताहिक कोकण मीडियाकरिता लेखन पाठवण्यासाठी,

तसेच जाहिरातींसाठी संपर्क : 9422382621
ई-मेल : kokanmedia@kokanmedia.in

Leave a Reply