श्रीसूक्त अनुवाद – ऋचा ३३वी

श्रीसूक्ताचा अनुवाद येथे प्रसिद्ध केला जात आहे. हा अनुवाद पुण्यातील धनंजय बोरकर यांनी केला आहे.
……..
१८ नोव्हेंबर २०२०
कार्तिक शुद्ध चतुर्थी शके १९४२

विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियाम् ।
 विष्णोः प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभाम् ॥ ३३ ॥

अर्थ : श्रीविष्णूची भार्या, पृथ्वी रूपिणी, माधवाची प्रिय पत्नी तुलसी (माधवी), अच्युताची पत्नी अशा देवीला मी नमस्कार करतो.
………..

श्रीसूक्ताचा परिचय, तसेच आधीच्या श्लोकांचा अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
………

अधिक मासाविषयीची माहिती आणि त्यासंदर्भातील पोथीतील सहाव्या अध्यायातील श्लोक आणि त्यांचा अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
……………..
समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या दासबोधाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासात त्यांनी गणेशस्तवन केले आहे. ते आणि त्याचा अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
……….
एकाच ओवीत उलट आणि सुलट या पद्धतीने श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या चरित्रांचे वर्णन करणारा राघवयादवीयम् हा अद्भुत संस्कृत श्लोकसंग्रह आणि त्याचा मराठी अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply