श्रीसूक्ताचा अनुवाद येथे प्रसिद्ध केला जात आहे. हा अनुवाद पुण्यातील धनंजय बोरकर यांनी केला आहे.
……..
२१ नोव्हेंबर २०२०
कार्तिक शुद्ध सप्तमी शके १९४२
ऋणरोगादिदारिद्र्यंपापक्षुदपमृत्यवः । भयशोकमनस्तापा नश्यन्तु मम सर्वदा ॥ ३६ ॥
अर्थ : माझे कर्ज, रोगराई इत्यादी दैन्यावस्था, पाप, भूक, अकाली मृत्यू, भीती, दुःख, मनस्ताप सदैव नष्ट होवोत.
(श्रीसूक्त समाप्त)
………..
श्रीसूक्ताचा परिचय, तसेच आधीच्या श्लोकांचा अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
………
अधिक मासाविषयीची माहिती आणि त्यासंदर्भातील पोथीतील सहाव्या अध्यायातील श्लोक आणि त्यांचा अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
……………..
समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या दासबोधाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासात त्यांनी गणेशस्तवन केले आहे. ते आणि त्याचा अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
……….
एकाच ओवीत उलट आणि सुलट या पद्धतीने श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या चरित्रांचे वर्णन करणारा राघवयादवीयम् हा अद्भुत संस्कृत श्लोकसंग्रह आणि त्याचा मराठी अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

