लोकनेता ते विश्वनेता

नरेंद्र मोदी या संघस्वयंसेवकाने संघप्रचारक ते मुख्यमंत्री, मुख्यमंत्री ते लोकनेता, लोकनेता ते भारतासारख्या खंडप्राय देशाचे पंतप्रधान आणि पंतप्रधान ते विश्वनेता, अशी थक्क करणारी वाटचाल गेल्या चार दशकांत केली आहे. या वाटचालीचा आढावा लोकनेता ते विश्वनेता या ग्रंथात साप्ताहिक विवेकतर्फे घेतला जाणार आहे.

हा ग्रंथ स्वामी विवेकानंद जयंती म्हणजेच विश्व विजय दिनाचे औचित्य साधून रोजी १२ जानेवारी २०२२ रोजी प्रसिद्ध होणार आहे. मात्र त्याची नोंदणी १५ डिसेंबर २०२१पर्यंत करून घेतली जाणार आहे. कोकण मीडियामार्फत या ग्रंथाची नोंदणी आपल्याला करता येऊ शकेल. त्यासाठी सोबत दिलेल्या फॉर्ममध्ये आपली माहिती भरावी. तसेच बँक खात्याचे तपशील दिले असून, त्यात २५०० रुपये भरून ग्रंथाची नोंदणी करावी. ग्रंथ प्रसिद्ध होताच तो घरपोच पाठविला जाईल. बँकेत पैसे भरल्यावर कृपया 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर रिसीट पाठवावी किंवा फोन करून कळवावे. अधिक माहिती हवी असल्यास, शंका असल्यास याच क्रमांकावर संपर्क साधावा.

ग्रंथभेट योजना

ग्रंथासाठी २५०० रुपये भरून नोंदणी करणाऱ्यांकरिता भेट म्हणून

१) नोंदणी करणाऱ्याचे नाव ग्रंथात समाविष्ट केले जाईल.

२) दिवाळी अंकासह साप्ताहिक विवेकचा अंक वर्षभर घरपोच सप्रेम भेट म्हणून पाठविला जाईल.

३) याशिवाय कर्तव्यभूमीचे पुजारी हा पाच पुस्तकांचा संचही भेट म्हणून दिला जाणार आहे.

बँक खात्याचे तपशील :
कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस
बँक ऑफ इंडिया, कारवांचीवाडी शाखा, रत्नागिरी
चालू खाते क्रमांक : 148420110000067.
IFSC : BKID0001484
(कृपया खालील फॉर्म भरून Send बटणावर क्लिक करावे.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply