करोनाप्रतिबंधक लसीकरणात देशाचा १०० कोटींचा टप्पा; लसीकरणाच्या आकडेवारीचे विश्लेषण

नवी दिल्ली : भारताने देशातल्या १०० कोटी नागरिकांचे कोविडप्रतिबंधक लसीकरण करण्याचा ऐतिहासिक टप्पा आज, २१ ऑक्टोबर २०२१ रोजी गाठला आहे. या वर्षी १६ जानेवारी रोजी भारताचा लसीकरण कार्यक्रम सुरू झाला होता. म्हणजेच अवघ्या १० महिन्यांत भारताने ही कामगिरी केली आहे.

Continue reading

एम-योग अॅ प जगभरात योगाचा विस्तार करणार – नरेंद्र मोदी

जगभरात योगाचा विस्तार करण्यात आणि वन वर्ल्ड, वन हेल्थच्या प्रयत्नांना यशस्वी करण्यात मोठी भूमिका बजावू शकेल, असे एम-योग अॅप अस्तित्वात येत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने २१ जून २०२१ रोजी केलेल्या भाषणात केली.

Continue reading

राज्याचे सर्वच विषय पंतप्रधानांनी गांभीर्याने ऐकले, भेटीने समाधान – उद्धव ठाकरे

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे सर्वच विषय पंतप्रधानांनी गांभीर्याने ऐकून घेतले. त्यांच्या भेटीने मी आणि माझे सहकारी समाधान आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

Continue reading

राज्यांच्या विनंतीवरून करोना लसीकरण व्यवस्था पुन्हा केंद्र सरकारकडे

नवी दिल्ली : येत्या २१ जूनपासून अठरा वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला केंद्र सरकारतर्फे विनामूल्य करोनाप्रतिबंधक लसीकरण केले जाणार आहे. राज्यांनी केलेल्या विनंतीवरून विनामूल्य लसीकरणाची व्यवस्था पुन्हा एकदा पूर्णपणे केंद्र सरकारने घेतली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

Continue reading

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशवासीयांशी संवाद (Live)

पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ जून २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. त्यांचे हे भाषण पाहा सोबतच्या व्हिडिओत…

Continue reading

1 2 3