महावितरणच्या लाइनमनचे काम कौतुकास्पद : अधीक्षक अभियंता

रत्नागिरी : महावितरणच्या लाइनमनची कामगिरी कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार महावितरणचे अधीक्षक अभियंता नितीन पळसुलेदेसाई यांनी काढले.

Continue reading

महावितरणच्या ऑनलाइन वीजबिल भरणा करण्यात कोकण आघाडीवर

रत्नागिरी : महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन पेमेंट सुविधांचा वापर करीत राज्यातील महावितरणच्या घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्य वर्गवारीतील वीजबिल भरणा करण्यात कोकण विभाग आघाडीवर आहे.

Continue reading

महावितरणच्या रत्नागिरी परिमंडलात ३२ विद्युत सहाय्यकांची नियुक्ती

रत्नागिरी : विद्युत सहाय्यक पदाच्या भरतीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर महावितरणने गेल्या आठ दिवसांत राज्यभरातील १ हजार १३ विद्युत सहाय्यकांना राज्यात विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमात नियुक्ती पत्रे दिली. त्यामध्ये रत्नागिरी परिमंडलातील ३२ जणांचा समावेश आहे.

Continue reading

ज्ञान प्रबोधिनीतर्फे वालावलकर रुग्णालयाला पावणेचार लाखाचे साहित्य

रत्नागिरी : ज्ञान प्रबोधिनीतर्फे उत्तम गुणवत्तेचा एक व्हेंटिलेटर आणि दोन ऑक्सिजन संयंत्रे डेरवण (ता. चिपळूण) येथील भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर रुग्णालयाला देण्यात आले. या उपकरणांसाठी तीन लाख ७० हजार रुपये खर्च करण्यात आला.

Continue reading

महावितरण कर्मचाऱ्यांची आशादीप संस्थेला मदत

रत्नागिरी : ग्राहकांना अखंड वीजपुरवठा करण्यासाठी सतत धडपडणाऱ्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी सातत्याने प्रयत्नपूर्वक जपली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरीतील आशादीप या विशेष मुलांच्या कार्यशाळेला लोखंडी कपाट भेट देण्यात आले.

Continue reading

कोकणात पावणेदोन वीजग्राहकांकडे ७४ लाखाची थकबाकी, अधिकारी हवालदिल

रत्नागिरी : सातत्याने वीजबिल भरण्याचे आवाहन करूनही ग्राहकांनी महावितरण कंपनीला ठेंगा दाखविला आहे. कोकण मंडळातील दोन जिल्ह्यांत पावणेदोन लाखाहून अधिक ग्राहकांकडे ७३.५७ कोटीची लाखाची थकबाकी आहे. बिलांची थकबाकी कशी संपवायची, याच विचाराने अधिकारी हवालदिल झाले आहेत.

Continue reading

1 2