क्वारंटाइन ते मृत्यू… घरात अनुभवलेला करोना!

बाधा झाल्यामुळे रुग्णालयात दाखल झालेले आजी-आजोबा, उपचार सुरू असताना आजोबांचा झालेला मृत्यू, वडील करोनाबाधित झाले नाहीत, तरी त्यांना क्वारंटाइन व्हावं लागणं, त्यातच आईबरोबरच स्वतःलाही करोनाची लागण होणं…. सरकारी रुग्णालयात आलेला अत्यंत चांगला अनुभव… आयुर्वेदशास्त्राच्या विद्यार्थ्याने स्वतःच्या घरात अनुभवलेल्या करोनाबद्दलचा हा लेख…

मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी डॉ. ठाकूर यांचे इन्फिगो आय केअर हॉस्पिटल रत्नागिरीत

रत्नागिरी : मुंबईतील इन्फिगो आय केअर रुग्णालयांची साखळी निर्माण करणाऱ्या संस्थेने आपले पंधरावे हॉस्पिटल रत्नागिरीत सुरू केले आहे, अशी माहिती इन्फिगो आय केअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

तुमची रोगप्रतिकारशक्ती किती, हे कसे समजून घ्याल?

रत्नागिरी : करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या आणि वाढण्याची शक्यता असल्याच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचा उपाय सांगितला जात आहे. ही रोगप्रतिकारशक्ती किती आहे, याचे मापन करणारे केंद्र रत्नागिरीत सुरू झाले आहे. करोनाच्या काळात हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

करोना आणि ढासळती मानसिकता : १५ जुलैला ऑनलाइन संवाद

रत्नागिरी : करोना आणि ढासळत्या मानसिकतेविषयी बुधवारी (१५ जुलै) रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी ऑनलाइन परिसंवादाचे आयोजन केले आहे.

जागतिक योग दिन : पंतप्रधान मोदींचे भाषण आणि योगासनांचा कार्यक्रम (व्हिडिओ)

सहाव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त (२१ जून २०२०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेले भाषण आणि योगासनांचा कार्यक्रम यांचा व्हिडिओ सोबत देत आहोत.

जागतिक योगदिनानिमित्त रत्नागिरीत आगळीवेगळी ऑनलाइन स्पर्धा

रत्नागिरी : येत्या २१ जून रोजी होणार असलेल्या जागतिक योग दिनानिमित्ताने जिल्हा रुग्णालय आणि आयुष विभागातर्फे आगळीवेगळी ऑनलाइन स्पर्धा आयोजित केली आहे.