अधिक परताव्याच्या आमिषाने रत्नागिरीतील दाम्पत्याची ११ लाखांची सायबर फसवणूक; सोलापूर आणि धाराशिवमधून आरोपी ताब्यात

अधिक परताव्याच्या आमिषाने रत्नागिरीतील दाम्पत्याची ११ लाखांची सायबर फसवणूक; सोलापूर आणि धाराशिवमधून आरोपी ताब्यात

शेअर बाजारातल्या गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळवून देण्याचं आमिष
दाखवून रत्नागिरीतल्या एका दाम्पत्याची ११ लाख ३७ हजार १४ रुपयांची फसवणूक
केल्याच्या प्रकरणाचा छडा लावण्यात रत्नागिरी सायबर पोलिसांना यश आलं आहे.

‘कोमसाप’च्या १८व्या मध्यवर्ती साहित्य संमेलनाचा ध्वज आणि बोधचिन्हाचे अनावरण

‘कोमसाप’च्या १८व्या मध्यवर्ती साहित्य संमेलनाचा ध्वज आणि बोधचिन्हाचे अनावरण

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अठराव्या मध्यवर्ती
साहित्य संमेलनाचा ध्वज आणि बोधचिन्हाचे अनावरण आज जिल्हा माहिती अधिकारी
प्रशांत सातपुते यांच्या हस्ते झाले.

अत्याधुनिक स्वदेशी हेलिकॉप्टर भारतीय तटरक्षक दलात दाखल; रत्नागिरी तळावर झाले स्वागत

अत्याधुनिक स्वदेशी हेलिकॉप्टर भारतीय तटरक्षक दलात दाखल; रत्नागिरी तळावर झाले स्वागत

एएलएच एमके थ्री हे प्रगत, स्वदेशी आणि वजनाने हलकं हेलिकॉप्टर आज
(१३ ऑक्टोबर २०२६) भारतीय तटरक्षक दलामध्ये समाविष्ट झालं. तटरक्षक दलाच्या
रत्नागिरी तळावर त्याचं स्वागत करण्यात आलं.

शारदोत्सवानिमित्त आगाशे विद्यामंदिरात पाककृती स्पर्धा; पालकांचा चांगला प्रतिसाद

शारदोत्सवानिमित्त आगाशे विद्यामंदिरात पाककृती स्पर्धा; पालकांचा चांगला प्रतिसाद

भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक
विद्यामंदिरात सध्या शारदोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत
आहेत. अन्नपूर्णा हे शारदामातेचे एक रूप. त्या रूपाची आराधना करण्याच्या
हेतूने विद्यामंदिरात आज (१३ ऑक्टोबर) पालकांसाठी पौष्टिक पाककृती स्पर्धेचे
आयोजन करण्यात आले होते.

शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषकव्हेंचर महत्त्वपूर्ण - प्रमोद कामत

शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषकव्हेंचर महत्त्वपूर्ण – प्रमोद कामत

सावंतवाडी : कृषकव्हेंचर कंपनीच्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना
आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष
प्रमोद कामत यांनी केले.

बारटक्के इन्स्टिट्यूटचा एव्हीपी फ्युचरटेकशी सामंजस्य करार

बारटक्के इन्स्टिट्यूटचा एव्हीपी फ्युचरटेकशी सामंजस्य करार

रत्नागिरी : येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची बारटक्के
इन्स्टिट्यूट आणि एव्हीपी फ्युचरटेक प्रा. लि. यांच्यात सामंजस्य करार करण्यात
आला.