‘बालसन्मित्र’कार पा. ना. मिसाळ (सिंधुसाहित्यसरिता – ४)

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा चौथा लेख… ‘बालसन्मित्र’कार पा. ना. मिसाळ यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे ऋतुजा केळकर यांनी…

कवयित्री प्रतिभा आचरेकर… साक्षात काव्यप्रतिभेचे लेणे! (सिंधुसाहित्यसरिता – ३)

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा तिसरा लेख… कवयित्री प्रतिभा आचरेकर यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे शीतल पोकळे यांनी…

वसंतराव आपटे – कोकणच्या साहित्यविश्वातील वसंत! (सिंधुसाहित्यसरिता – २)

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा दुसरा लेख… वसंत आपटे यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे उज्ज्वला धानजी यांनी…

कवितेचा ‘फुल बॅलन्स’ असलेले आ. सो. शेवरे (सिंधुसाहित्यसरिता – १)

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा पहिला लेख… कवी आ. सो. शेवरे यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे कल्पना मलये यांनी…

आधुनिक काळातील भगीरथ : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

आज १५ सप्टेंबर, म्हणजेच ‘अभियंता दिवस.’ देशाच्या उभारणीत महत्त्वपूर्ण सहभाग असलेले ख्यातनाम अभियंता सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा हा जन्मदिवस. देशाच्या विकास प्रक्रियेत देशातील अभियंत्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. गाव व शहरांच्या विकासासाठी रस्तेबांधणी, पूल उभारणी, जलसिंचन आदी क्षेत्रांत आपले कौशल्य दाखविणाऱ्या अभियंत्यांच्या सन्मानार्थ हा दिवस अभियंता दिवस म्हणून साजरा केला जातो. सर विश्वेश्वरय्या यांच्या आयुष्यातील काही प्रेरणादायी गोष्टी सांगणारा हा लेख… गुरुनाथ ताम्हणकर यांनी लिहिलेला…

रत्नागिरी शहरातील जुने वृत्तपत्र वितरक व व्यावसायिक भबुतमल शहा यांचे निधन

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील जुने वृत्तपत्र वितरक व व्यावसायिक भबुतमल शहा (वय ८२) यांचे आज (१३ सप्टेंबर २०२०) निधन झाले.