विद्याभारती पश्चिम क्षेत्रीय खेलकूद स्पर्धांचा डेरवण येथे उत्साहात समारोप

विद्याभारती पश्चिम क्षेत्रीय खेलकूद स्पर्धांचा डेरवण येथे उत्साहात समारोप

चिपळूण : विद्याभारती पश्चिम क्षेत्राच्या वतीने आयोजित पश्चिम
क्षेत्रीय खेलकूद स्पर्धा डेरवण (ता. चिपळूण) येथील श्री विठ्ठलराव जोशी
चॅरिटेबल ट्रस्टमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात झाल्या.

दहिवली दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या दोघांचे मृतदेह सापडले

खेड तालुक्यातल्या दहिवली-शेलारवाडीत काल रात्री झालेल्या भूस्खलन दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या दोन व्यक्तींचे मृतदेह हाती लागले आहेत.

खेडमधील दहिवलीत भूस्खलन; बेपत्ता दोघांना शोधण्याचे काम युद्धपातळीवर

खेड तालुक्यातल्या दहिवलीमध्ये डोंगराचा भाग खचून दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना काल रात्री (सहा जुलै) घडली असून, प्रशासन आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी मदतकार्य करत आहे.

दापोलीत २४ तासांमध्ये ३०४ मिमी पाऊस; कशेडी घाटात कोसळली दरड

जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम असून, उत्तरेकडच्या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली.

रत्नागिरीत पावसाचा कहर; सहा जुलैला शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या, सोमवारी, ६ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

बौद्धिक, सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी वाचन आवश्यक : शेखर निकम

चिपळूण : बौद्धिक, सामाजिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी वाचन अत्यंत आवश्यक असून चरित्र वाचनातून संघर्षमय व्यक्तिमत्त्वांची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी केले.