₹ 10.00
Description
मॅग्झटर लिंक : https://bit.ly/kokanmedia3march
या अंकात काय वाचाल?
अग्रलेख : बोलीभाषा चळवळीचे सूतोवाच https://kokanmedia.in/2023/03/03/skmeditorial3march/
मुखपृष्ठकथा : ग्रामविकासाची चळवळ फुलविणारे ग्रामीण साहित्य संमेलन : राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे आठवे ग्रामीण साहित्य संमेलन नुकतेच तळवडे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथे पार पडले. या संमेलनाविषयी धीरज वाटेकर यांनी लिहिलेला लेख…
मराठी आणि ग्रामीण बोलीभाषा जपण्याचा निर्धार करू या : संमेलनाध्यक्ष प्रकाश देशपांडे यांचे अध्यक्षीय भाषण https://kokanmedia.in/2023/02/11/grameensahityasammelan-2023-6/
ग्रामीण भागातून येणे ही दुर्बलता नसून ताकद : अरुण इंगवले
मराठेशाहीतील अष्टपैलू मुत्सद्दी रामचंद्रपंत अमात्य
ग्रामीण साहित्य-संस्कृतीचा अक्षरयज्ञ : श्रद्धा कळंबटे
या संमेलनाचे छायाचित्रांसह सविस्तर वार्तांकन
Follow Kokan Media on Social Media