स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेची नववर्ष ठेव योजना सुरू

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्थेने नववर्षाच्या स्वागतासाठी ठेव योजना सुरू केली आहे.

स्पर्धेत उतरून पतसंस्थांनी अर्थकारण गतिमान करावे- अॅड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी : स्पर्धेत उतरून पतसंस्थांनी अर्थकारण गतिमान करावे, असे आवाहन स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले.

रत्नागिरीत सोमवारी १० सहकार कार्यकर्त्यांना स्वरूप सन्मान

रत्नागिरी : स्वरूप सहकार सन्मान पुरस्कार देऊन येत्या सोमवारी (दि. २० नोव्हेंबर) जिल्ह्यातील १० सहकार कार्यकर्त्यांना स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेतर्फे सन्मानित करण्यात येणार आहे.

स्वरूपानंद पतसंस्थेच्या नव्या योजनेत साडेतीन कोटीच्या ठेवी

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने जाहीर केलेल्या दसरा दिवाळी ठेव योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या १५ ऑक्टोपरपासून सुरू झालेल्या या ठेव योजनेत पहिल्या काही दिवसांतच ३ कोटी ४७ लाखांच्या नव्या ठेवी संकलित झाल्या आहेत.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची दसरा-दिवाळी ठेव योजना

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची लोकप्रिय असलेली आणि सणांचे औचित्य अधिक उत्सवी करण्यासाठी प्रतिवर्षी घोषित होणारी दसरा दिवाळी स्वागत ठेव योजना येत्या १५ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू होत आहे, अशी माहिती अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात शनिवारी लेखक संवाद

रत्नागिरी : रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने येत्या शनिवारी (दि. ७ ऑक्टोबर) अनेक प्रतिथयश लेखकांबरोबर संवाद कार्यक्रम आयोजित केला आहे.