रत्नागिरी : भाजपाच्या मोदी @ ९ या उपक्रमांतर्गत रत्नागिरी शहरातील ज्येष्ठांचा सन्मान आज करण्यात आला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : भाजपाच्या मोदी @ ९ या उपक्रमांतर्गत रत्नागिरी शहरातील ज्येष्ठांचा सन्मान आज करण्यात आला.
रत्नागिरी : गेल्या ३२ वर्षांमध्ये स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेवरचा विश्वास तिसऱ्या पिढीकडे संक्रमित करण्यात मिळालेले यश खूप बोलके असल्याची भावना अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केल्या.
रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचा ठेववृद्धी मासाचा उद्या (दि.. २० जून) प्रारंभ होत असून पतसंस्थेने महिनाभरात १५ कोटींच्या ठेवसंकलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
रत्नागिरी : भाजपाच्या मोदी @ ९ या उपक्रमांतर्गत रत्नागिरी शहरातील ज्येष्ठांचा सन्मान आज करण्यात आला.
रत्नागिरी : मोदी @ ९ अंतर्गत रत्नागिरीत भाजपाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून शनिवारी (दि. १७ जून) सकाळी ज्येष्ठ नागरिक संमेलन होणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
रत्नागिरी : केंद्रातील भाजपा सरकारच्या नऊ वर्षांच्या काळातील कामांची माहिती घराघरापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मोदी @नाइन अभियान राबविण्यात येणार असून त्याकरिता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची कार्यकारिणी जाहीर आज जाहीर करण्यात आली.