अरुअप्पा जोशी अ‍ॅकॅडमीतून क्लासवन अधिकारी तयार व्हावेत – जयश्री गायकवाड

रत्नागिरी : अरुअप्पा जोशी अ‍ॅकॅडमीचे कार्य चांगले आहे. भविष्यात तुमच्यामधील क्लासवन अधिकारी तयार व्हावेत, असे प्रतिपादन अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केले.

स्पर्धा परीक्षांविषयी रत्नागिरीत शनिवारी मोफत सेमिनार

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीतर्फे येत्या शनिवारी (दि. २२ जुलै) रोजी सकाळी १० वाजता मोफत सेमिनारचे आयोजन केले आहे.

कालिदासाच्या मेघदूताचे सध्याच्या हवामानातील साम्य तपासण्याचा प्रयत्न

रत्नागिरी : अभ्यासक्रमात संस्कृत भाषा आणि मराठा साम्राज्याचा इतिहास शिकणे आवश्यक आहे, असे मत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरुजी यांनी व्यक्त केले.

अभ्यासात संस्कृत भाषा, मराठा साम्राज्याचा इतिहास आवश्यक – भिडे गुरुजी

रत्नागिरी : अभ्यासक्रमात संस्कृत भाषा आणि मराठा साम्राज्याचा इतिहास शिकणे आवश्यक आहे, असे मत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरुजी यांनी व्यक्त केले.

शालेय विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरीत निसर्ग परिचय शिबिर

रत्नागिरी : शालेय विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरीत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे निसर्ग परिचय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

वसतिगृहास माजी विद्यार्थिनीची पाच लाखाची देणगी

रत्नागिरी : येत्या महिला दिनाचे औचित्य साधून येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कै. पा. शं. केळकर विद्यार्थिनी वसतिगृहाला संस्थेच्या सल्लागार आणि माजी विद्यार्थिनी सौ. अनघा चितळे यांनी पाच लाखाची देणगी दिली.