पंचमहाभूत लोकोत्सवातून प्रत्येकाने कृतीप्रवण व्हावे : मुख्यमंत्री

कोल्हापूर : पंचमहाभूत लोकोत्सवातून प्रेरणा घेऊन विद्यार्थी, शिक्षक, महिला, शेतकरी, शास्त्रज्ञ इत्यादी सर्वांनीच कृतीप्रवण व्हायला हवे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

महिला बचत गटांचे पहिले सुपर मार्केट रत्नागिरीत सुरू

रत्नागिरी : राज्यातील पहिल्या सोनचिरैया सुपर मार्केटचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज रत्नागिरीत झाले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अद्ययावत बस रत्नागिरी एसटीच्या ताफ्यात दाखल

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या नव्या अद्ययावत तरीही साध्या बस आज रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ताफ्यात दाखल करण्यात आल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नवीन बसमधून स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहापासून शासकीय विश्रामगृहापर्यंत प्रवासही केला.

जुन्या पेन्शनच्या शिक्षकांच्या मागणीबाबत सकारात्मक – मुख्यमंत्री

रत्नागिरी : जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी, या शिक्षकांच्या मागणीबाबत एक समिती स्थापन करून त्याचा योग्य निर्णय सकारात्मक पद्धतीने घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

कोकण क्षेत्र विकास आणि नियोजन प्राधिकरणाची मुख्यमंत्र्यांची घोषणा

रत्नागिरी : कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर कोकण क्षेत्र विकास आणि नियोजन प्राधिकरण स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला सकारात्मक प्रतिसाद

मुंबई : महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील उद्योगांचे गेल्या दोन वर्षांपासूनचे प्रलंबित अनुदान राज्य सरकारने तत्काळ वितरित करावे, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. श्री. सामंत यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.