पराभूत उमेदवारांचे संघटन हवे

साप्ताहिक कोकण मीडियाच्या २२ जानेवारी २०२१च्या अंकाचे संपादकीय

Continue reading

रत्नागिरी जिल्ह्यात १५ जानेवारीला निवडणूक होणार असलेल्या ४७९ ग्रामपंचायती

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ४७९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. तेथे तेथे १५ जानेवारी रोजी निवडणुका होणार आहेत. निवडणुकीची नोटीस येत्या १५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.

Continue reading