प्रवीण दवणे यांना कोकण मराठी साहित्य परिषदेचा कविता राजधानी पुरस्कार

प्रवीण दवणे यांना कोकण मराठी साहित्य परिषदेचा कविता राजधानी पुरस्कार

मालगुंड (ता. रत्नागिरी) : कोकण मराठी साहित्य परिषदेचे २०२४ – २५ या
वर्षाचे वाङ्मयीन व वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. राज्यस्तरीय
कविता राजधानी पुरस्कार ठाण्याचे कवी प्रवीण दवणे यांना देण्यात येणार आहे.

कोमसाप साहित्य संमेलन कार्यालयाचे शनिवारी उद्घाटन

कोमसाप साहित्य संमेलन कार्यालयाचे शनिवारी उद्घाटन

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अठराव्या केंद्रीय
साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरातील साईरत्न
कॉम्प्लेक्समध्ये शनिवारी, दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता उद्घाटन
होणार आहे.

साने गुरुजींच्या पालगडमध्ये साकारणार पुस्तकांचं गाव; रत्नागिरीत मराठी भाषा संग्रहालय : डॉ. उदय सामंत

दापोली तालुक्यातल्या पालगड या साने गुरुजींच्या गावी पुस्तकांचं गाव हा उपक्रम सुरू केला जाणार असून, रत्नागिरीत एक एकर क्षेत्रावर २५ कोटी रुपये खर्चून मराठी भाषा संग्रहालय उभं केलं जाणार असल्याची घोषणा मराठी भाषामंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली.

नैरोबीत घुमला मराठीचा आवाज

रत्नागिरी : पूर्व आफ्रिकेतील नैरोबी (केनिया) येथे महाराष्ट्रातून गेलेल्या मराठी बांधवांचा मराठीचा आवाज घुमला. दुसरे जागतिक मराठी भाषा साहित्य संमेलन तेथे उत्साहात पार पडले.

कोमसापतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विविध स्पर्धा

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार असून यानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

कवितेची राजधानी मालगुंड झालं पुस्तकांचं गाव; थाटात लोकार्पण

कवितेची राजधानी अशी ओळख असलेलं मालगुंड (ता. जि. रत्नागिरी) हे आता पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जाणार असून, त्याचा लोकार्पण सोहळा आज (२० एप्रिल २०२५) मोठ्या उत्साहात पार पडला.