साप्ताहिक कोकण मीडियाच्या १६ एप्रिलच्या अंकाचे संपादकीय
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
साप्ताहिक कोकण मीडियाच्या १६ एप्रिलच्या अंकाचे संपादकीय
साप्ताहिक कोकण मीडियाच्या ९ एप्रिल २०२१च्या अंकाचे संपादकीय
साप्ताहिक कोकण मीडियाच्या २ एप्रिल २०२१च्या अंकाचे संपादकीय
साप्ताहिक कोकण मीडियाच्या २६ मार्च २०२१च्या अंकाचे संपादकीय
साप्ताहिक कोकण मीडियाच्या १९ मार्च २०२१च्या अंकाचे संपादकीय
नवी दिल्ली : करोना महामारीच्या प्रतिबंधासाठी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोन लशींच्या आपत्कालीन नियंत्रित वापराला भारतीय औषध महानियंत्रकांकडून (डीजीसीआय) अखेर मंजुरी मिळाली आहे. आज (तीन जानेवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे या दोन्ही लशी भारतातच तयार झालेल्या आहेत.