रत्नागिरी/सिंंधुुदुर्गनगरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उद्या (दि. ८ जानेवारी) करोना लसीकरणाची रंगीत तालीम होणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी/सिंंधुुदुर्गनगरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उद्या (दि. ८ जानेवारी) करोना लसीकरणाची रंगीत तालीम होणार आहे.
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (गुरुवारी) १५, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ जण करोनामुक्त झाले.
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (बुधवारी) १६, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३१ करोनामुक्त झाले. रत्नागिरीत १२, तर सिंधुदुर्गात नवे ७ करोनाबाधित आज आढळले.
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (मंगळवारी) १९, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. दोन्ही जिल्ह्यांत नव्या मृत्यूंची नोंद आज झाली नाही.
रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम पुढच्या वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी आज (रविवारी) २५ जण, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३ जण करोनामुक्त झाले. दोन्ही जिल्ह्यांत एकाही मृत्यूची नोंद आज झाली नाही.