देवरूख महाविद्यालयाला फाइन आर्ट कलाप्रकारात सहा पारितोषिके

देवरूख : मुंबई विद्यापीठ ५५ व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाने सहा पारितोषिके प्राप्त करून महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे.

देवरूखचे आदर्श प्राचार्य पुरस्कारप्राप्त प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर

देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र परशुराम तेंडोलकर यांना मुंबई विद्यापीठाचा आदर्श प्राचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षक दिनी म्हणजे ५ सप्टेंबर २०२२ रोजी मुंबईत सर फिरोजशहा मेहता विद्यानगरीत पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. त्या निमित्ताने, प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख…

देवरूख महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिन आगळ्या पद्धतीने

देवरूख : येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिन आश्वासक चर्चेने आगळ्या पद्धतीने साजरा झाला.

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे निकाल जाहीर

महिला दिवसाच्या निमित्ताने देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा, प्रशिक्षण, कार्यशाळा, योगासनांची प्रात्यक्षिके, चित्रप्रदर्शन, तसेच ऑनलाइन व ऑफलाइन व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.

देवरूख महाविद्यालयात भारतीय स्थलसेना दिवस साजरा

देवरूख : भारतीय स्थलसेना दिनाच्या औचित्याने देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्धी विभाग आणि ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शनपर व्याख्यान पार पडले.