रत्नागिरी : मोदी @ ९ अंतर्गत रत्नागिरीत भाजपाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून शनिवारी (दि. १७ जून) सकाळी ज्येष्ठ नागरिक संमेलन होणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : मोदी @ ९ अंतर्गत रत्नागिरीत भाजपाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून शनिवारी (दि. १७ जून) सकाळी ज्येष्ठ नागरिक संमेलन होणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
रत्नागिरी : केंद्रातील भाजपा सरकारच्या नऊ वर्षांच्या काळातील कामांची माहिती घराघरापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मोदी @नाइन अभियान राबविण्यात येणार असून त्याकरिता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची कार्यकारिणी जाहीर आज जाहीर करण्यात आली.
रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज झालेल्या आकाशवाणीवरच्या शंभराव्या मन की बात या कार्यक्रमाचे भाजपाच्या ११० शक्तिकेंद्रांवर सामूहिक श्रवण करण्यात आले, अशी माहिती दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर आज, रविवारी (६ फेब्रुवारी) सायंकाळी ७ वाजता पंचत्वात विलीन झाल्या.
भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज, ६ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतीव शोक व्यक्त करून त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यापूर्वी दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात नव्वदाव्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी झालेल्या हिंदीतील संवादाचा मराठी अनुवाद आणि हिंदीतील संभाषणासह ‘मन की बात’ त्या कार्यक्रमाची ध्वनिफीत.
‘कृषी कायदे पूर्ण विचारांती, संसदेत चर्चा करूनच आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच आणले होते; त्यांचं देशातल्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी स्वागतही केलं; मात्र बरेच प्रयत्न करूनही शेतकऱ्यांच्या काही गटांना ते पटलेच नाहीत. त्यामुळे कदाचित आमच्या तपस्येतच काही त्रुटी राहिली असावी, ज्यामुळे आम्ही सूर्यप्रकाशाइतकं ढळढळीत सत्य असूनही त्या शेतकऱ्यांना पटवू शकलो नाही. म्हणून आम्ही हे तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत,’ अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१९ नोव्हेंबर) गुरुनानक जयंतीचं औचित्य साधून केली.