लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी. त्या निमित्ताने, त्यांच्या समकालीन व्यक्तींनी सांगितलेल्या त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी येथे प्रकाशित करत आहोत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा अंदाज त्यावरून येऊ शकेल.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी. त्या निमित्ताने, त्यांच्या समकालीन व्यक्तींनी सांगितलेल्या त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी येथे प्रकाशित करत आहोत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा अंदाज त्यावरून येऊ शकेल.
लोकमान्य टिळकांची १०२ वी पुण्यतिथी १ ऑगस्ट २०२२ रोजी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या अफाट राष्ट्रकार्यातील आठवणींचा निवडक मागोवा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात सांस्कृतिक, तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त संविधानाची मार्गदर्शक तत्त्वे आणि कर्तव्ये या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘स्वराज्य – एक आझाद भारत’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन २३ जुलै रोजी केले होते.
रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे लोकमान्य टिळकांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन यात्रेतून मानवंदना देण्यात आली.
रत्नागिरी : लोकमान्य टिळकांच्या १०१ व्या स्मृतिदिनानिमित्ताने अ. के. भागवत आणि ग. प्र. प्रधान लिखित साधना प्रकाशनाच्या लोकमान्य टिळक चरित्र या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.