ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने जिल्हाध्यक्षांना काढलं बाहेर

नगर परिषद निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांना पक्षातून काढण्यात आलं आहे.

शासकीय तंत्रनिकेतनमधील शिक्षकभरतीच्या बंदीवर तोडगा

रत्नागिरी : शासकीय तंत्रनिकेतनातल्या पदभरतीबाबतच्या नव्या निकषांनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना राज्यातल्या रिक्त जागांवर समायोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टळणार असल्याची माहिती रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी दिली.

कोकणच्या प्रादेशिक विकासासाठी राज्यपालांना साकडे : बाळ माने

रत्नागिरी : कोकणच्या विशेषतः रत्नागिरीच्या प्रादेशिक विकासासाठी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतल्याची केल्याची माहिती माजी आमदार बाळ माने यांनी दिली.

आरोग्य क्षेत्रात सेव्ह रत्नागिरीसाठी फोरम तयार करणार – बाळ माने

रत्नागिरी : नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात, याकरिता फोरम तयार करण्यात येणार आहे. यातून आरोग्य सेवेचा रत्नागिरी पॅटर्न विकसित करू या, असे प्रतिपादन भाजपा नेते, माजी आमदार बाळ माने यांनी केले.

रत्नागिरीतील लाडक्या बहिणीशी देवेंद्र फडणवीस यांचा संवाद

रत्नागिरी : लाडकी बहीण योजनेसंबंधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधून मिऱ्या येथील मानसी मनोज पेजे या महिलेने समाधान व्यक्त केले.

लोकनिर्णय रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात मतदान आहे. त्या निमित्ताने मतदारसंघातल्या समस्या-अपेक्षा, रचना, वैशिष्ट्यं आणि राजकीय परिस्थिती अशा बाबींचा घेतलेला आढावा…