रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या प्रचारासाठी श्री. शहा यांची आज (दि. ३ मे) दुपारी रत्नागिरीतल्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर सभा झाली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या प्रचारासाठी श्री. शहा यांची आज (दि. ३ मे) दुपारी रत्नागिरीतल्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर सभा झाली.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या भव्य तीन मजली स्वतंत्र कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन कुवारबाव येथे करण्यात आले.
रत्नागिरी : भाजपाच्या ४४ व्या वर्धापनदिनानिमित्त आज येथील दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपा कार्यालयात जनसंघ, भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.
रत्नागिरी : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवज्योत दौडीला रत्नागिरीत चांगला प्रतिसाद मिळाला.
रत्नागिरी : येथील दी यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगच्या द्वितीय वर्ष जीएनएम परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
रत्नागिरी : रत्नागिरीचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब माने यांची भाजपाचे लोकसभा सहप्रभारी म्हणून निवड झाली आहे.