चिपळूण नगरपालिकेत महायुतीचा विजय

चिपळूण : चिपळूण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी स्पष्ट कौल देत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा दिला आहे. नगराध्यक्षपदी शिवसेनेचे उमेश धोंडीराम सकपाळ विजयी झाले. विविध प्रभागांतून विजयी झालेल्या उमेदवारांमुळे नगरपालिकेत महायुतीचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.

देवरूख नगरपंचायतीत महायुती; सौ. मृणाल शेट्ये नगराध्यक्ष

देवरूख : येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली आहे. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपच्या सौ. मृणाल शेट्ये यांनी विजय मिळविला.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने जिल्हाध्यक्षांना काढलं बाहेर

नगर परिषद निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांना पक्षातून काढण्यात आलं आहे.

आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्यांचा भाजपातर्फे सत्कार

रत्नागिरी : आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगणाऱ्यांचा भाजपातर्फे रत्नागिरीत सत्कार करण्यात आला.

लोकनिर्णय रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात मतदान आहे. त्या निमित्ताने मतदारसंघातल्या समस्या-अपेक्षा, रचना, वैशिष्ट्यं आणि राजकीय परिस्थिती अशा बाबींचा घेतलेला आढावा…

आंबा पिकासाठी लवकरच स्वतंत्र मंडळ – अमित शहा

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या प्रचारासाठी श्री. शहा यांची आज (दि. ३ मे) दुपारी रत्नागिरीतल्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर सभा झाली.