चिपळूण : चिपळूण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी स्पष्ट कौल देत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा दिला आहे. नगराध्यक्षपदी शिवसेनेचे उमेश धोंडीराम सकपाळ विजयी झाले. विविध प्रभागांतून विजयी झालेल्या उमेदवारांमुळे नगरपालिकेत महायुतीचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
शिवसेना ९, भाजप ७, उबाठा ५, काँग्रेस ३, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रत्येकी २ असे पालिकेतील पक्षीय बलाबल आहे.
नगराध्यक्षपदासह सर्व १४ प्रभागांतील विजयी उमेदवारांची यादी अशी –
नगराध्यक्ष
▪️ श्री. उमेश धोंडीराम सकपाळ (शिवसेना) माजी आमदार रमेश कदम पराभूत झाले.
प्रभाग क्रमांक १
▪️ जागा अ : नाखुदा मिसबा अजगर (काँग्रेस)
▪️ जागा ब : जुवळे उदय विठ्ठल (शिवसेना)
प्रभाग क्रमांक २
▪️ जागा अ : सौ. सफा दिलबर गोटे (काँग्रेस)
▪️ जागा ब : सरगुरोह साजिद हनीफ खान (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक ३
▪️ जागा अ : दांडेकर रूपाली राकेश (भाजप)
▪️ जागा ब : बुरटे प्रमोद सुभाष (शिवसेना)
प्रभाग क्रमांक ४
▪️ जागा अ : अजय पांडुरंग भालेकर (उबाठा)
▪️ जागा ब : वैशाली विलास कदम (उबाठा)
प्रभाग क्रमांक ५
▪️ जागा अ : कोवळे निहार हेमंत (शिवसेना)
▪️ जागा ब : नसरीन खडस (राष्ट्रवादी-शरद पवार)
प्रभाग क्रमांक ६
▪️ जागा अ : निमकर वैशाली मधुकर (भाजप)
▪️ जागा ब : गोताड संजय चंद्रकांत (उबाठा)
प्रभाग क्रमांक ७
▪️ जागा अ : भिसे संदीप अशोक (भाजप)
▪️ जागा ब : हर्षली संदेश पवार (शिवसेना)
प्रभाग क्रमांक ८
▪️ जागा अ : वांगडे शैनाज नजीर (राष्ट्रवादी अजित पवार)
▪️ जागा ब : योगेश जगन्नाथ पवार (राष्ट्रवादी अजित पवार)
प्रभाग क्रमांक ९
▪️ जागा अ : अंजली सतीश कदम (भाजप)
▪️ जागा ब : मोदी शशिकांत श्रीकांत (भाजप)
प्रभाग क्रमांक १०
▪️ जागा अ : देवळेकर रसिका रत्नदीप (भाजप)
▪️ जागा ब : विक्रांत ऊर्फ कपिल विठ्ठल शिर्के (शिवसेना)
प्रभाग क्रमांक ११
▪️ जागा अ : नीलम सीताराम जाधव (शिवसेना)
▪️ जागा ब : अंकुश आवले (शिवसेना)
प्रभाग क्रमांक १२
▪️ जागा अ : उमा ऊर्फ उदय देसाई (राष्ट्रवादी – शरद पवार)
▪️ जागा ब : पिसे शुभम दयानंद (भाजप)
प्रभाग क्रमांक १३
▪️ जागा अ : गणेश सुरेश आग्रे (शिवसेना)
▪️ जागा ब : महाडिक पल्लवी मोहन (शिवसेना)
प्रभाग क्रमांक १४
▪️ जागा अ : शिंदे कांचन सुमित (उबाठा)
▪️ जागा ब : मिथिलेश (विकी) मनोहर नरळकर (उबाठा)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

