‘गणपत वाणी’ समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

चिपळूण : येथील महाराष्ट्र साहित्य परिषद आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्येष्ठ नाटककार अप्पासाहेब जाधव स्मृती गणपत वाणी राज्यस्तरीय ‘समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धे’चे पारितोषिक वितरण शनिवारी (दि. २१) चिपळूणला होणार आहे.

`गणपत वाणी` समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेला जगभरातून प्रतिसाद

चिपळूण : महाराष्ट्र साहित्य परिषद आणि कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित ज्येष्ठ नाटककार अप्पासाहेब जाधव स्मृती अभिनव गणपत वाणी राज्यस्तरीय समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेला जगभरातील ५३६ कवींनी प्रतिसाद दिला.

`गणपत वाणी` कविता राज्यस्तरीय समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धा

चिपळूण : बा. सी. मर्ढेकर यांच्या `गणपत वाणी` कवितेची गाजलेली ओळ सद्यःस्थितीतील अभिव्यक्तीत मांडायला सांगणारी अभिनव समस्यापूर्ती राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

लांजा येथे शनिवारी पहिले मराठी युवा साहित्य नाट्य संमेलन

लांजा : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या येथील शाखेतर्फे येत्या शनिवारी (दि. १७ फेब्रुवारी) एक दिवसाचे कोकणातील पहिले मराठी युवा साहित्य नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

ओव्यांच्या साथीने गोमंतकीय मराठी कवितांची लांज्यात बरसात

लांजा : ओव्यांच्या साथीने जात्यावर दळण दळले जात होते आणि त्यातून जणू गोमंतकीय कवितांचे पीठ पडत होते.‌ जोडीला नैसर्गिक पाऊसही अधूनमधून बरसत होता. या अनोख्या समारोहात लांज्याचे रसिक न्हाऊन निघाले.

मसापतर्फे शनिवारी लांज्यात ‘गंध मातीचा छंद कवितेचा’ कार्यक्रम

लांजा : महाराष्ट्र साहित्य परिषदेची लांजा शाखा आणि लोकमान्य वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी (दि. १५ जुलै) रोजी लांजा येथे गोमंतकीय कवींचा ‘गंध मातीचा…छंद कवितेचा’ या कविता आणि लोकवाङ्मयीन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.