रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (रत्नागिरी परिमंडळ) एक लाख ८३ हजार ७३७ वीज ग्राहकांना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांत मिळून एकूण १९ लाख ६६ हजार इतक्या रुपयांची सवलत मिळाली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (रत्नागिरी परिमंडळ) एक लाख ८३ हजार ७३७ वीज ग्राहकांना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांत मिळून एकूण १९ लाख ६६ हजार इतक्या रुपयांची सवलत मिळाली आहे.
केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयामार्फत पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी, चिपळूण आणि खेड या तालुक्यांची निवड करण्यात आली आहे.
रत्नागिरी : महावितरणच्या ‘अभय’ योजनेला कोकण परिमंडळातील वीजग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला असून, ७८७ वीजग्राहकांनी ६५ लाख ८० हजार रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे.
रत्नागिरी : महावितरणच्या राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक विभाग नाट्यस्पर्धेत कोकण प्रादेशिक विभागाचे प्रतिनिधित्व करताना रत्नागिरी परिमंडळाच्या ‘डबल गेम’ ने सांघिक नाट्यनिर्मितीत प्रथम क्रमांकासह वैयक्तिक गटात पाच पारितोषिके पटकावली.
रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या २६ एप्रिलपासून महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धा होणार आहेत. त्यामध्ये एकूण ९ नाटके सादर होणार आहेत.
रत्नागिरी : महावितरणतर्फे सौरछतासाठी दिल्या जाणाऱ्या ४० टक्के अनुदानाचा लाभ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५७ घरगुती ग्राहकांनी घेतला आहे.