रत्नागिरी : समीर चंद्रकांत सावंत (दोनवडे-कातळवाडी ता. राजापूर) या दिव्यांग व्यक्तीला आरएचपी फाउंडेशनकरून यांत्रिक व्हीलचेअरची मदत देण्यात आली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : समीर चंद्रकांत सावंत (दोनवडे-कातळवाडी ता. राजापूर) या दिव्यांग व्यक्तीला आरएचपी फाउंडेशनकरून यांत्रिक व्हीलचेअरची मदत देण्यात आली.
रत्नागिरी : सेवानिवृत्त विमा अधिकारी सौ. मनाली खवळे यांनी संदेश रवींद्र लांजेकर या अपंगाला व्हीलचेअर देऊन त्याच्या आयुष्यात आनंद फुलविला. आरएचपी फाउंडेशनतर्फे ही मदत देण्यात आली.
रत्नागिरी : वर्षाराणी श्रीपत सावंत (वय ३४ वर्षे, रा. बहिरीची वाडी, निर्व्हाळ, ता. चिपळूण, जि. रत्नागीरी) हिला आरएचपी फाउंडेशनतर्फे व्हीलचेअर देण्यात आली.
रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे आसूद (ता. दापोली) येथे आयोजित केलेल्या शिबिराचा दिव्यांगांना चांगला लाभ झाला.
रत्नागिरी : दिव्यांगांच्या मदतीसाठी रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने लाईक इब्राहीम बुरोंडकर (बुरोंडी, ता. दापोली) यांना व्हीलचेअरची उपलब्ध करून दिली.
रत्नागिरी : *प्रगती विजय गुरव (रा. देवधे, लांजा) नावाच्या सेरेब्रल पाल्सीची शिकार झालेल्या या तरुणीला अजूनही खूप शिकायचे आहे.* तिच्या पुढच्या शिक्षणासाठी तिला समाजानेही मदत करावी, असे आवाहन रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने केले आहे.